गोंडपिपरी तालुक्याला वादळी पावसाचा फटका ; धान,कापूस,मिरची पिके जमिनीवर लोळले ;बळीराजाचे मोठे नुकसान 

0 0
Advertisements
Advertisements
Read Time:1 Minute, 24 Second
गोंडपिपरी
गोंडपिपरी तालुक्याला आज वादळी पावसाने अक्षरस झोडपुन काढले. तिन वाजताचा सूमारास आलेल्या या वादळी पावसामुळे गोंडपिपरी तालुक्यातील अडेगाव परिसरातील शेतपिकांना मोठा फटका बसला.धान,कापूस आणि मिरचीची पिके वादळाने जमिनीवर लोळली आहेत.काही दिवसांनी हातात येणाऱ्या पिकांचे झालेल्या मोठ्या नुकसानीमुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील काही भागात आज वादळी पावसाने हजेरी लावली. या वादळी पावसाचा शेतपिकांना मोठा फटक बसला आहे. गोंडपिपरी तालुक्यातील अडेगाव परिसरात सर्वाधिक नुकसान झाले आहे. या भागातील धान पिके जमिनीवर लोळली आहेत. तर कापूस आणि मिरची पिकांची अवस्थाही बिकट झाली.यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतपिके चांगली जमून आली होती. काही दिवसानी पिके हातात येणार होती.अश्यात निसर्ग कोपल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %
Advertisements

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *