गोंडपिपरी शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न सूटणार ;नगरसेवक पुन यांच्या निवेदनाची दखल

0 0
Advertisements
Advertisements
Read Time:1 Minute, 21 Second

गोंडपिपरी

गोंडपिपरी शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर झाला होता.रस्त्यावरील जनावरांमुळे अधूनमधून लहान मोठे अपघात घडत होते. मोकाट जनावरांचा प्रश्न त्वरीत सोडविण्याची मागणी नगरसेवक राकेश पुन यांनी निवेदनातून केली. त्यांच्या निवेदनाची दखल नगरपंचायतेने घेतली आहे.मोकाट जनावर दिसताच त्याला कोंडवाड्यात टाकले जाणार आहे. कोंडवाड्याचा शुल्क दरात नगरपंचायतेने मोठी वाढ केली. तिन दिवस जनावर कोंडवाड्यात असल तर 1000 रूपये शुल्क आकारण्यात येत आहे.त्यांनतर जनावराचा मालकाने जनावर सोडवलं नाही तर प्रति दिवस शंभर रूपये अतिरिक्त कर आकारल्या जाणार आहे.विस दिवस जनावर कोंडवाड्यात राहीलं तर मालकाला पुर्व सूचना न देता नगरपंचायत त्या जनावराचा लिलाव करणार आहे. नगरपंचायतेने घेतलेल्या या निर्णयाने जनावरांना मोकळे सोडून देणारे मालक हादरले आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %
Advertisements

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *