उंदराला लागली गांजाची लत अन पुढे घडले असे काही….

0 0
Advertisements
Advertisements
Read Time:2 Minute, 10 Second

मुंबई

नशा केवळ माणसेच करतात असा आपला समज या उंदराची करामत बघून नक्कीच दूर होईल. या उंदीर मामाला चक्क गांजाची लत लागली.पण ऐक दिवस याने गांजाची पाणे अधिक खाऊन घेतली अन हा उताना पडला.

कॅनडा इथे एका तरुणाच्या गांजाच्या शेतात उंदराने घुसखोरी केली आणि खाण्यास सुरुवात केली. हा उंदीर शेतातलं पिकं खाऊन पळ काढायचा त्यामुळे या पिकाची नासाडी कोण करतं हे सुरुवातीला कळत नव्हतं मात्र एक दिवस हा उंदीर पकडला गेला.

कोलिन यांनी फेसबुकवर या उंदराचे गांजाची पानं खाताना फोटो शेअर केले आहेत. हा उंदीर त्यांची गाजांची झाडं चोरी करून घेऊन जात असल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे. जोपर्यंत तो बेशुद्ध होत नाही तोपर्यंत त्याचा हा दिनक्रम सुरू होता. मात्र एक दिवस अतिरेक झाला आणि तो बेशुद्ध पडला.

या उंदरानं खूप जास्त गांजाची पानं खाल्ल्यामुळे अशी अवस्था झाल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. या उंदराला गांजा चढल्यानं त्याची शुद्ध हरपली आणि तो उताणा पडला. सुरुवातीला या उंदारावर कोणताच परिणाम झाल्याचं दिसून आलं नाही. पण एक दिवस त्यानं अति केल्यामुळे तो बेशुद्ध पडला. त्यांनी या उंदराला पकडून जंगलात सोडल्याचा निर्णय घेतला मात्र नशेची सवय झालेला उंदीच थोडीच ऐकणार होता. सोशल मीडियावर कोलिन यांची ही स्टोरी खूप व्हायरल होत आहे.

 

साभार-मिडीया वाॕच

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %
Advertisements

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *