0 0

मुलचेरा ; प्राचीन बौध्द केंद्र

  मुलचेरा येथे सापडणार्या अवशेषावरून येथे बौध्दांशी निगडीत इतिहास दडला होता.मात्र हा इतिहास बाहेर येण्यासाठी त्या दोन्ही स्थळांचे उत्खनन होणे गरजे होते. त्यावेळेचे गडचीरोली जिल्हाधिकारी मुन्शीलाल गौतम होते. गोपीचंद कांबळे...
0 0

प्राचीन बौध्द संस्कृती केंद्र ” मुलचेरा “

मुलचेरा या नावात दोन शब्द आढळतात.मुल +चेरा. या दोन्ही शब्दाचा अर्थ भिन्न आहे.मुल म्हणजे मुळ,मुख्य असा अर्थ होतो.दूसरा शब्द आहे " चेरा " या शब्दातून प्राचीन इतिहासातील एका राजघराण्याची ओळख...
0 0

चांदागडातील बौध्द संस्कृतीचे दुसरे मोठे केंद्र ” मुलचेरा “

  ( भाग एक ) संपूर्ण गडचिरोली जिल्हा हा पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये समाविष्ट होता व मुख्यतः गडचिरोली, सिरोंचा ही ठिकाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तहसील म्हणून कार्यरत होती. गडचिरोली जिल्ह्याचे एकुण क्षेत्रफळ...
0 0

किल्ला’, ‘कापूस’, ‘कापड’ आणि ‘कोळसा’ या अलंकारांनी नटलेले ‘उमरेड’ शहर

नागपूरपासून ५० किमी अंतरावर नागपूरहून-गडचिरोली रस्ते मार्गावर व नागपूर-नागभीड या रेल्वे मार्गावर उमरेड हे शहर वसलेले आहे. हे शहर तिथल्या कोळसा खाणीसाठी आणि 'जय' या आशिया खंडातील सर्वात मोठ्या वाघासाठी...
1 0

चंद्रपूर जिल्ह्यातील बौध्द लेण्या…!

  विदर्भातील बुध्द धम्माचा इतिहासाचा जेव्हा आपण अभ्यास करू लागतो तेव्हा चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीचे नाव अग्रक्रमाने घेतल्या जाते. भद्रावतीत प्रसिद्ध विजासन लेणी आहे.या लेणीचा अभ्यासासाठी आणि लेणी बघण्यासाठी दूरदूरचे बौध्द...
0 0

‘ महार’- एक शूर जात

  " स्वराज्याचा आधारस्तंभ असलेला छ. शिवाजी महाराजांचा हेरखात्याचा प्रमुख बहिर्जी नाईक याला सर्व गुप्त माहिती व बातम्या त्याचे विश्वासू 'महार' साथीदार पुरवत असत...." (जेम्स ग्राण्ड डफ - 'हिस्ट्री ऑफ...
0 0

वाकाटकांचा राजमुद्रेवर नव्याने प्रकाश

इतिहासाचे पुनर्लेखन होणे हे गरजेचेच आहे...." वाकाटक नृपती 'द्वितीय पृथ्वीसेन' याची राजमुद्रा ही राजमुद्रा 'नंदिवर्धन' अर्थात आताचे नगरधन, येथील शेवटचा मुख्य वाकाटकवंशीय नरेश 'पृथ्वीसेन द्वितीय' याची असून, या तांब्याच्या राजमुद्रेवर...
0 0

प्राचीन काळातील दिवे

आज आपण इलेक्ट्रिकचा वापर करून रात्रीच्या काळोखाला उजेडात परावर्तीत केलेले आहे .. तसेच प्राचीन काळातही मानव गुहेत असतांना शेकोटीचा वापर उब व उजेडासाठी करीत असे .. त्यानंतरच्या काळात जेंव्हा मानव...
1 0

‘भटाळा’ येथील वैशिष्ट्यपूर्ण प्राचीन शिवमंदिर

  चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून १८ किमी अंतरावर भटाळा हे नितांत सुंदर गाव आहे. गावाच्या पश्चिमेस पूर्वाभिमुख असे विशालकाय शिवमंदिर आहे. यास 'भोंडा महादेव' म्हणूनही ओळखले जाते. पिवळसर...
0 0

कवी मुकुंदराजाच्या ‘विवेकसिंधू’ चे निर्मीतीस्थळ : नागपूर जिल्ह्यातील नयनरम्य ‘आंभोरा’

  ‘वैन्यगंगेचिया तीरी । मनोहर अंबानगरी ll’ ह्या कवी मुकुंदराज यांच्या १४ व्या शतकातील 'विवेकसिंधू' ग्रंथातील उल्लेखावरून 'अंबानगरी' म्हणजे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई नसून नागपूर जिल्ह्यातील आंभोरा आहे, या मतास अधिक...