0 0

काय सांगता…! चंद्रपूरात आहे डायनोसरचे गाव

  वरोरा ज्यूसासिक काळात चंद्रपूर जिल्हाच्या भुभागावर महाकाय डायनोसरचं राज्य होतं.भौगोलिक उलथापालथ झाली अन हे जिव भुगर्भात दफन झालेत. चंद्रपूर जिल्ह्यातील एका गावाचा उदरात निपचीत पडलेले डायनोसरचे जिवाश्म प्रकाशात आलीत....