0 0

कृषीपंप विज जोडणीची कामे तातडीने पुर्ण करा-आमदार  धोटे 

महाराष्ट्र राज्य, विद्युत वितरण कंपनी परिमंडळ, चंद्रपूर यांना दिले निवेदन  राजुरा  राजुरा विधानसभा मतदार संघातील कृषीपंप विज जोडणीचे कामे गेली अनेक दिवसापासुन प्रलंबित आहेत. विद्युत पुरवठा मिळणेसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करून...