0 0

अठरा वर्षीय युवक नदीत बुडाला ;अजूनही बेपत्ता ;शोध सूरू

मूल मूल येथील व्यवसायी प्रकाश सावरकर यांचा मुलगा शिवम सावरकर (१८ वर्षे) हा उमा नदीच्या कोसंबी घाटावर आज सकाळी मित्रां बरोबर पोहण्यासाठी गेला असता नदीत बुडाल्याची विश्वसनिय माहीती आहे. सायंकाळी...
0 0

गोंडपिपरी तालुक्याला वादळी पावसाचा फटका ; धान,कापूस,मिरची पिके जमिनीवर लोळले ;बळीराजाचे मोठे नुकसान 

गोंडपिपरी गोंडपिपरी तालुक्याला आज वादळी पावसाने अक्षरस झोडपुन काढले. तिन वाजताचा सूमारास आलेल्या या वादळी पावसामुळे गोंडपिपरी तालुक्यातील अडेगाव परिसरातील शेतपिकांना मोठा फटका बसला.धान,कापूस आणि मिरचीची पिके वादळाने जमिनीवर लोळली...
1 0

चंद्रपूर जिल्ह्यातील बौध्द लेण्या…!

  विदर्भातील बुध्द धम्माचा इतिहासाचा जेव्हा आपण अभ्यास करू लागतो तेव्हा चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीचे नाव अग्रक्रमाने घेतल्या जाते. भद्रावतीत प्रसिद्ध विजासन लेणी आहे.या लेणीचा अभ्यासासाठी आणि लेणी बघण्यासाठी दूरदूरचे बौध्द...
0 0

गोंडपिपरी शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न सूटणार ;नगरसेवक पुन यांच्या निवेदनाची दखल

गोंडपिपरी गोंडपिपरी शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर झाला होता.रस्त्यावरील जनावरांमुळे अधूनमधून लहान मोठे अपघात घडत होते. मोकाट जनावरांचा प्रश्न त्वरीत सोडविण्याची मागणी नगरसेवक राकेश पुन यांनी निवेदनातून केली. त्यांच्या निवेदनाची...
0 0

राष्ट्रवादी युवक काॕंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

  कार्यकर्ता म्हणून सदैव काम करणार सुरज माडूरवारांची प्रसिद्धीपत्रात माहिती गोंडपिपरी पडत्या काळात तालुक्यात पक्षाची बाजू सावरली.सातत्याने नेतृत्वाने दिलेल्या जबाबदाऱ्या कायम पेलल्या.पक्षाशी खंभिर कार्यकर्ते जोडत संघटन वाढविले.जनसामान्याचे प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी...
0 0

पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या ;जि.प.सभापती उरकुडेंची मागणी

गोंडपिपरी गोसीखुर्द प्रकल्पाचे दरवाजे उघडले.याचा फटका सावली,ब्रम्हपुरीसह गोंडपिपरी तालुक्याला देखिल बसला.या कृत्रिम महापुराची नाहक झळ गोंडपिपरी तालुक्याला सोसावी लागली.तब्बल १८ गावातील शेती पाण्याखाली आली.बरिच घरेही कोसळली.शेतकऱ्यांवर मोठ संकट आढावले.कोरोनामुळे आधिच...
0 0

वर्षभरापासून अतीवृष्टीचे देयके अडकले..

कुलथ्यातील शेतकरी संतापले आंदोलनाचा इशारा गोंडपिपरी मागच्या वर्षी आलेल्या अतिवृष्टीमुळ गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा येथील शेकडो हेक्टर शेतीचे मोठे नुकसान झाले.प्रशासनाने पंचनामे केले.पण वर्ष लोटूनही कुठलीच मदत मिळली नाही.यावर्षी देखील महापुराने...
0 0

आश्वासनानुसार रोजगार द्या / युवक काँग्रेस आघाडीचे तहसीलदारांना निवेदन

  गोंडपिपरी केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारने निवडणुकीच्या तोंडावर वर्षाकाठी दोन कोटी रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आज घडीला याची कुठलीही पूर्तता सरकारकडून केल्या जात नसल्याने देशावर...
0 0

व्यापारी म्हणतात ” शासकिय कार्यालयही बंद ठेवा “

तरच करणार जनता कर्फुला सहकार्य गोंडपिपरीः- जिल्हा प्रशासनाकडून येणा-या दिवसात जिल्हाभरात जनता कर्फु लावण्याचे संकेत आहेत.कोरोनाला रोकण्यासाठी असे प्रयोग आवश्यक आहेत.पण फक्त बाजारपेठ बंद ठेउन काही होणार नाही.त्यासाठी संपुर्ण प्रशासकिय...
0 0

अरे व्हा ……! महिलांनी उघडले मटनाचे दुकान

महिलांनी जागविली आत्मनिर्भराची उमेद गोंडपिपरी गावात महिलांनी एकत्र येत बकरा कापायला सुरवात केली अनं एकत्र गर्दी झाली.नेमक यांच चाललच काय हा प्रश्न गावक-यांना पडला. अनं महिलांनी बक-याच्या मटनाच दुकान उघडल्याची...